कृषी सेवा आणि
अचूक चाचण्या.
महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी, माती व पाणी नमुने तपासणी आणि रिमोड सेन्सिंग सेवा.
ड्रोन फवारणी बुकिंग सेवा
शेतकऱ्यांच्या शेतात थेट अचूक हवाई पीक फवारणी.
माती, पाणी व पान देठ नमुने संकलन सेवा
माती व पाणी चाचणी करा, पिकाची गरज ओळखा आणि अचूक निर्णय घ्या.
द्राक्ष काडी घड निर्मिती चाचणी (Bud Testing)
द्राक्ष बागायतदारांसाठी सुलभ ऑनलाइन बुकिंग आणि अचूक लॅब चाचणी.
फळे व भाजीपाला कीटकनाशक अवशेष नमुना संकलन (Residue Testing)
उत्पादनाची चाचणी करा, अवशेष तपासा आणि बाजारात विश्वास वाढवा.
रिमोट सेन्सिंग (उपग्रह पीक निरीक्षण)
सॅटेलाइट आणि हवाई इमेजिंगद्वारे पिकांच्या आरोग्याचे विश्लेषण.
शेत नमुने गोळा करणे किंवा ड्रोन फवारणी हवी आहे का?
आमची फील्ड टीम संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्पर सेवा पुरवते.
तुमच्या शेतापर्यंत अचूक सेवा कशी पोहोचते?
सेवा व शेत निवडा
तुम्हाला हवी असलेली सेवा (ड्रोन फवारणी, माती चाचणी, काडी घड चाचणी) निवडा आणि सॅटेलाइट नकाशावर शेत मार्क करा.
बुकिंग करा
फवारणी किंवा सॅम्पल संकलनाची तारीख निवडा आणि कुठल्याही लपवलेल्या शुल्काशिवाय स्पष्ट प्रती-एकरी दर पहा.
शेतावर प्रत्यक्ष सेवा
आमचे प्रशिक्षित ड्रोन पायलट किंवा लॅब प्रतिनिधी अत्याधुनिक उपकरणांसह थेट तुमच्या शेतावर उपस्थित राहतात.
डिजिटल रिपोर्ट व निकाल
फवारणी पूर्ण झाल्याचा पुरावा किंवा प्रयोगशाळेचा अधिकृत रिपोर्ट थेट तुमच्या व्हॉट्सॲप आणि मोबाईलवर मिळवा.