ड्रोन फवारणी बुकिंग सेवा
क्षेत्र सेवा • SPRAY

ड्रोन फवारणी बुकिंग सेवा

शेतकऱ्यांच्या शेतात थेट अचूक हवाई पीक फवारणी.

शोकुजी ॲग्रो एंटरप्रायझेसच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या उसाच्या व इतर पिकांच्या शेतात व्यावसायिक ड्रोन फवारणी सेवा उपलब्ध. आता शेतकरी सोप्या व पारदर्शक पद्धतीत घरबसल्या ॲपद्वारे फवारणी बुकिंग करू शकतात.

फोनवरून बुकिंगसाठी संपर्क: +91 8600424946

नोंदणीपासून अहवालापर्यंत 6 टप्पे पूर्ण सेवा.

1

नोंदणी करा

आपले नाव, मोबाईल नंबर, गाव आणि उसाच्या शेताची माहिती प्रविष्ट करा.

2

शेत निवडा

सॅटेलाइट नकाशावर आपल्या शेताचे अचूक लोकेशन व क्षेत्र मार्क करा.

3

सेवा व तारीख निवडा

ड्रोन फवारणी सेवा आणि आपल्या सोयीची तारीख निवडा.

4

पेमेंट करा

मोजलेल्या क्षेत्रासाठी ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग निश्चित करा.

5

बुकिंग कन्फर्मेशन

त्वरित डिजिटल बुकिंग पोच पावती व फवारणीचे वेळापत्रक मिळवा.

6

शेतावर फवारणी

आमचे प्रशिक्षित ड्रोन पायलट ठरलेल्या दिवशी शेतावर फवारणी पूर्ण करतात.

अचूकता व विश्वासार्हता

शोकुजी ॲग्रोची ड्रोन फवारणी बुकिंग सेवाच का निवडायची?

01

सोपे ऑनलाइन बुकिंग

मोबाईलवरून काही सोप्या टप्प्यांत तुमच्या शेतासाठी बुकिंग करा.

खात्रीशीर वैशिष्ट्य
02

पारदर्शक व निश्चित दर

फक्त मोजलेल्या क्षेत्राचे पारदर्शक बिल, कुठलेही लपवलेले शुल्क नाही.

खात्रीशीर वैशिष्ट्य
03

विनासायास सेवा

ड्रोन पायलट आणि उपकरणांचे पूर्ण नियोजन शोकुजी ॲग्रोद्वारे.

खात्रीशीर वैशिष्ट्य
04

पानांत अचूक पोहोच

उंच व दाट उसातही औषध खालच्या पानांपर्यंत व्यवस्थित पोहोचते.

खात्रीशीर वैशिष्ट्य
05

सोयीचे वेळापत्रक

पिकाच्या गरजेनुसार आणि सोयीच्या तारखेनुसार फवारणी ठरवा.

खात्रीशीर वैशिष्ट्य
06

सॅटेलाइट शेत मोजणी

एकदा नोंदणी केल्यानंतर संपूर्ण हंगामात पुन्हा बुकिंग करणे सोपे.

खात्रीशीर वैशिष्ट्य
07

मजुरांची बचत

मजुरांची शोधाशोध बंद, औषधाच्या संपर्काचा धोका टळतो.

खात्रीशीर वैशिष्ट्य
08

स्मार्ट अचूक शेती

अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत.

खात्रीशीर वैशिष्ट्य
सेवा क्षेत्र

सेवा उपलब्धता आणि कार्यक्षेत्र

शुरुवातीला सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक भागात सेवा उपलब्ध, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार.

आजच तुमची सेवा बुक करा

ड्रोन फवारणी बुकिंग सेवा साठी आजच संपर्क करा