फळे व भाजीपाला कीटकनाशक अवशेष नमुना संकलन (Residue Testing)
क्षेत्र सेवा • SAMPLE COLLECTION FOR TESTING

फळे व भाजीपाला कीटकनाशक अवशेष नमुना संकलन (Residue Testing)

उत्पादनाची चाचणी करा, अवशेष तपासा आणि बाजारात विश्वास वाढवा.

शेतमालाची शासकीय व मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करून रासायनिक कीटकनाशक अवशेषांचे प्रमाण तपासण्यासाठी शेतावरून नमुना संकलन सेवा.

फोनवरून बुकिंगसाठी संपर्क: +91 8600424946

नोंदणीपासून अहवालापर्यंत 9 टप्पे पूर्ण सेवा.

1

नोंदणी करा

आपले नाव, मोबाईल नंबर, गाव आणि शेतमालाची माहिती टाका.

2

सॅटेलाइट नकाशावर शेत निवडा

सॅटेलाइट नकाशावर शेताचे अचूक स्थान मार्क करा.

3

शेतमाल निवडा

तपासणीसाठी फळ किंवा भाजीपाला शेतमाल निवडा.

4

चाचणी पॅकेज निवडा

बाजाराच्या गरजेनुसार रेसिड्यू टेस्ट पॅकेज निवडा.

5

पसंतीची प्रयोगशाळा निवडा

मान्यताप्राप्त लॅबची निवड करा.

6

ऑनलाइन पेमेंट करा

पारदर्शक ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा.

7

शेतावरून सॅम्पल संकलन

आमची टीम थेट शेतावर येऊन फळे/भाजीपाला सॅम्पल गोळा करते.

8

लॅब चाचणी

संकलित सॅम्पल प्रयोगशाळेत जमा केले जातात.

9

डिजिटल रेसिड्यू रिपोर्ट

शासकीय/मान्यताप्राप्त लॅबचा अधिकृत रिपोर्ट थेट मोबाईलवर प्राप्त करा.

अचूकता व विश्वासार्हता

शोकुजी ॲग्रोची फळे व भाजीपाला कीटकनाशक अवशेष नमुना संकलन (Residue Testing)च का निवडायची?

01

शेतावरून थेट सॅम्पल संकलन

लॅबच्या वाऱ्या न करता शेताच्या बांधावरून सॅम्पल पिकअप.

खात्रीशीर वैशिष्ट्य
02

विविध पिकांसाठी तपासणी

द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, मिरची, पालेभाज्या सर्व प्रकारच्या शेतमालासाठी रेसिड्यू टेस्ट.

खात्रीशीर वैशिष्ट्य
03

शेतकऱ्यांच्या पसंतीची लॅब

प्लॅटफॉर्मवर उपलब्ध मान्यताप्राप्त लॅबची स्वतः निवड करण्याची सोय.

खात्रीशीर वैशिष्ट्य
04

पारदर्शक व स्पष्ट दर

कुठलेही अतिरिक्त शुल्क नाही, स्पष्ट प्रती-सॅम्पल दर.

खात्रीशीर वैशिष्ट्य
05

शास्त्रीय पॅकिंग व वाहतूक

सॅम्पलची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्य शास्त्रीय हाताळणी.

खात्रीशीर वैशिष्ट्य
06

वेळ व पैशांची बचत

बाजार व लॅबच्या फेऱ्या मारणे बंद झाल्याने पैशांची बचत.

खात्रीशीर वैशिष्ट्य
07

सुरक्षित सॅम्पल डिलिव्हरी

लॅबच्या नियमांनुसार कोल्ड-चेन / योग्य वाहतूक व्यवस्था.

खात्रीशीर वैशिष्ट्य
08

मोबाईलवर डिजिटल रिपोर्ट

रिपोर्ट मोबाईलवर उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांशी व्यवहार करणे सोपे.

खात्रीशीर वैशिष्ट्य
सेवा क्षेत्र

सेवा उपलब्धता आणि कार्यक्षेत्र

तपासणी उपलब्धता निवडलेल्या प्रयोगशाळेच्या मान्यतेनुसार.

आजच तुमची सेवा बुक करा

फळे व भाजीपाला कीटकनाशक अवशेष नमुना संकलन (Residue Testing) साठी आजच संपर्क करा